वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 47. विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३

अंकितपणे राहिला उभा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084104 · अभंग क्र. ६७१

671.
अंकितपणे राहिला उभा । विठ्ठल चैत्यन्याच गाभा ।
उजळली दिव्य प्रभा । अंगकांति साजिरी ॥१॥
पीतांबर माळ कंठी । केशर कस्तुरीची उटी ।
मुगुटा तळवटीं । मयुरपिच्छें शोभती ॥२॥
सनकादिकांचें जेंध्यान । उभे विटे समचरण ।
भक्तांचें ठेवणें । जाप्य गौरीशिवाचे ॥३॥
तो देवाधिदेव विठ्ठल । वाचे वद्तां न लगे मोल ।
एका जनार्दनी बोल । फुकाचें ते वेचिता ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग