जे जे बोलविता बोल ।
676.
जे जे बोलविता बोल ।
अर्थ सखोल त्यामाजी ॥१॥
आवडी ऐसे आपुले देवा ।
वदवा रंजवा आपणिया ॥२॥
सारुनिया लौकिक लाज ।
नाचवा भोज कवतुके ॥३॥
निळा म्हणे कृपातरणी ।
प्रकाशवाणी करुनिया ॥४॥
676.
जे जे बोलविता बोल ।
अर्थ सखोल त्यामाजी ॥१॥
आवडी ऐसे आपुले देवा ।
वदवा रंजवा आपणिया ॥२॥
सारुनिया लौकिक लाज ।
नाचवा भोज कवतुके ॥३॥
निळा म्हणे कृपातरणी ।
प्रकाशवाणी करुनिया ॥४॥