वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 2. विठ्ठल महात्म्य

भला भला पुंडलिका । त

🙏 16. संत जनाबाई · ABH-073790 · अभंग क्र. १७

17.
भला भला पुंडलिका । तुझ्या भावार्थाचा शिक्का ॥1॥
भले घालूनिया कोडे । परब्रह्म दारापुढे ॥2॥
घाव घातला निशाणी । ख्याति केली त्रिभुवनी ॥3॥
जनी ह्मणे पुंडलिका । धन्य तूचि तिही लोका ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग