भुक्तीमुक्तीचें माहे
1545.
भुक्तीमुक्तीचें माहेर । संत उदार असती ॥१॥
देव ज्यांचें करी काम । देतो धाम आपुलें ॥२॥
तया वचनाची पाहे वास । पुरवी सौसर मनींची ॥३॥
एका जनार्दनी विनित । संतचरणरज वंदीत ॥४॥