एक देशी आम्ही एकट एक
626.
एक देशी आम्ही एकट एकले ।
आशेचे बांधले जन्मोजन्मी ॥१॥
म्हणउनी इच्छुं तुमचा आश्रय ।
पाहविसे पाय वाटताती ॥२॥
बहुकाळवरी वियोगे पीडलो ।
जराव्याधी केलो कासाविस ॥३॥
निळा म्हणे न या सोडवणे हरि ।
तरि मज संसारी हेचि भवे ॥४॥
626.
एक देशी आम्ही एकट एकले ।
आशेचे बांधले जन्मोजन्मी ॥१॥
म्हणउनी इच्छुं तुमचा आश्रय ।
पाहविसे पाय वाटताती ॥२॥
बहुकाळवरी वियोगे पीडलो ।
जराव्याधी केलो कासाविस ॥३॥
निळा म्हणे न या सोडवणे हरि ।
तरि मज संसारी हेचि भवे ॥४॥