मुखी नाम हाती मोक्ष
72.
मुखी नाम हाती मोक्ष । ऐसी साक्ष बहुतांची ॥१॥
वैष्णवांचा माल खरा । तुरतुरा वस्तूंसी ॥२॥
भस्म दंड न लगे काठी । तीर्थ आटी भ्रमण ॥३॥
तुका म्हणे आडकाठी । नाही भेटी देवाचे ॥४॥