वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 140. श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२

ऐवजानिमित्त धोंड्यास

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084191 · अभंग क्र. ३५८९

3589.
ऐवजानिमित्त धोंड्यासी आणिले । कोंडोनी घातिले घरामाजी ॥१॥
ऐकतांचि दामा क्रोधयुक्त जाहला । पुसे गोणाईला नाम्या कोठे ॥२॥
बैसला जाउनी काळ्याचे शेजारीं । फ़जिती ती थोरी मांडिली तेणे ॥३॥
एका जनार्दनी ऐकोनिया मात । दामा आला धांवत राउळासी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग