वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 187. प्रेम

अज्ञान बालक कोमाईले

🙏 4. संत नामदेव · ABH-082489 · अभंग क्र. १५६०

1560.
अज्ञान बालक कोमाईले झणी | जाणे ते जननी तानभूक ॥१॥
तैसा मजलागी होउनि कृपाळ | करी गा संभाळ अनाथाचा ॥२॥
वत्सालागी धेनु येतसे वोरसे | पान्हा स्तनी कैसे वोसंडती ॥३॥
नामा म्हणे तुज है न साहे उपमा | मी कुडी तू आत्मा केशिराजा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग