ऐका दामासेठी सांगतो
1307.
ऐका दामासेठी सांगतो तुम्हासी | द्रव्यही कुळासी मागुन घ्यावे ॥१॥
मालधनी आलो घेऊनिया घरा | तुम्ही का दातारा गांजितसा ॥२॥
नामदेव म्हणे धोंडोबा नाईका मिती आणि पैका द्यावा वेगी ॥३॥