समोर सदा संर्वाकडे ।
1538.
समोर सदा संर्वाकडे ।
मागे पुढे वेष्टीत ॥१॥
का हो नेणो हरी ऐसा ।
जैसा तैसा परिपूर्ण ॥२॥
उदका अंगी जैसा रसु ।
गगनी अवकाशु घनदाट ॥३॥
निळा म्हणे अंतर्बाह्य ।
त्याविण आहे कोण दुजे ॥४॥
1538.
समोर सदा संर्वाकडे ।
मागे पुढे वेष्टीत ॥१॥
का हो नेणो हरी ऐसा ।
जैसा तैसा परिपूर्ण ॥२॥
उदका अंगी जैसा रसु ।
गगनी अवकाशु घनदाट ॥३॥
निळा म्हणे अंतर्बाह्य ।
त्याविण आहे कोण दुजे ॥४॥