वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 179. गुरुची स्तुती

सद्गुरुचे पाय जीवे न

🙏 4. संत नामदेव · ABH-082353 · अभंग क्र. १४०८

1408.
सद्गुरुचे पाय जीवे न विसंबावे | मन वळवावे वृत्तिसहित ॥१॥
डोळियाचे डोळे उघडिले जेणे | आनंदाचे लेणे लेवविले ॥२॥
जन्ममरणाचे फेडिले सांकडे | कंवल्यचि पुढे दाखविले ॥३॥
मोहरले तर पुष्पफळभारे | तेचि निर्विकार सनकादिक ॥ | ४ ॥
नामा म्हणे स्वामी खेचर माउली | कृपेची साउली केली मज ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग