वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 112. विषय - अभंग ३०५२ ते ३०८२

काम क्रोध मद मत्सर श

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086846 · अभंग क्र. ३०६०

3060.
काम क्रोध मद मत्सर शरीरी । रात्रंदिवस निर्धारी छळिताती ॥१॥
आशा तृष्णा भ्रांति भुली हे वासना । सदोदित मना छळिताती ॥२॥
एका जनार्दनी यांचा टाकी संग । मग पांडुरंग हाती लागे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग