वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 3. करुणा

येंई जीवाचिया जीवा ।

🙏 16. संत जनाबाई · ABH-073846 · अभंग क्र. ६२

62.
येंई जीवाचिया जीवा । रामा देवाचिया देवा ॥1॥
सर्व देव बंदी पडिले । रामा तुझी सोडविले ॥2॥
मारुनिया लंकापती । सोडविली सीता सती ॥3॥
देवा तुमची ऐसी ख्याती । रुद्रादिक ते वर्णिती ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग