वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 128. पांडवगृहीं ब्राम्हणभोजन - अभंग ३४८०

तयाचिये भेटी जावे उठ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087523 · अभंग क्र. ३४५६

3456.
तयाचिये भेटी जावे उठाउठी । कृपाळु जगजेठी उदार तो ॥१॥
पूर्वी उपमन्युसी क्षीरसागर दिधला । अढळपदी ठेविला बाळ धुरु ॥२॥
राक्षसाचे कुळीं बिभिषण जाण । लंकेसी स्थापन चंद्रार्क तो ॥३॥
एका जनार्दनी उदार सर्वज्ञ । एक नारायण समर्थ तो ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग