तुमच्या चरणींक मिठी
1711.
तुमच्या चरणींक मिठी । आता तुटी न करावी ॥१॥
थोराचे जे थोरपण । तुम्हा करणे सहजची ॥२॥
मी पतीत दीन हीन । म्हणोनि शरण तुम्हांसी ॥३॥
पतीत पावन तुम्ही संत । एवढें आर्त पुरवा ॥४॥
एका जनार्दनी शरण । त्याचे चुकवा जन्ममरण ॥५॥