वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

आनंदें निर्भर नाम गा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086551 · अभंग क्र. १२३६

1236.
आनंदें निर्भर नाम गावे वाचे । तेणे कळिकाळाचे भय नाही ॥१॥
नामाचे सामर्थ्य कळिकाळ वंदी माथा । मुक्ति सायुज्यता पाठी लागे ॥२॥
यज्ञ योग जप तप नामे सर्व सिद्धि । वाया तू उपाधी गुंतू नको ॥३॥
एका जनार्दनी नाम भवांचें तारक । निश्चियेंसी देख गाये वाचे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग