आमुचिया पोरा । नाही
3570.
आमुचिया पोरा । नाही बैसावया थारा ॥१॥
ऐसा याचा पायगुण । न मिळे खावयासी अन्न ॥२॥
हाटा बाजारासी जाता । जाऊ नेदी पै सर्वथा ॥३॥
माझा नामा कोठे आहे । नामा नामा म्हणोनी वाहे ॥४॥
एका जनार्दनी सवे । येणे लावियेली देवे ॥५॥