वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

देहींच्या अवसाना । क

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085055 · अभंग क्र. २९२३

2923.
देहींच्या अवसाना । कोणी कामा नये कोण्हा ॥१॥
हे तो मिळाले अपार । अवघा मायेचा बाजार ॥२॥
तुजसाठीं शोक । कोण्ही न करतीच दुःख ॥३॥
रडती पडती । पुढे कैसे होईल म्हणती ॥४॥
आपुलीया हिता । रडती जना देखता ॥५॥
याचे मानूं नको खरें । एका जनार्दनी त्वरे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग