त्रिभुवनींचा दीप प्र
2473.
त्रिभुवनींचा दीप प्रकाशु देखिला । हृदयस्थ पाहिला जनार्दनं ॥१॥
दीपाची ती वाती वातीचा प्रकाश । कळिकामय दीप देही दिसे ॥२॥
चिन्मय प्रकाश स्वयं आत्मज्योती । एक जनार्दनी भ्रांति निरसली ॥३॥