देव पाहता मजमाजीं भे
2504.
देव पाहता मजमाजीं भेटला । संदेह फिटला सर्व माझा ॥१॥
माझा मीच देव माझा मीच देव । सांगितला भाव श्रीगुरुने ॥२॥
एका जनार्दनी पाहिलासे देव । फिटला संदेह आता माझा ॥३॥