वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 2. संत ज्ञानेश्वर निवडक अभंग

गाते श्रोते आणि पाहा

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072871 · अभंग क्र. ५

5.
गाते श्रोते आणि पाहाते । चतुर विनोदी दुश्र्चिते ।
सोहं भावी पूर्ण ज्ञाते । या सकळांते विनवणी ॥१॥
करा विठ्ठलस्मरण । नामरुपी अनुसंधान ।
जाणोनि भक्ता भवलक्षण । जघनप्रमाण दावितो ॥२॥
पुंडलीकाच्या भावार्था । गोकुळींहूनि झाला येता ।
निजप्रेमभक्ति भक्ता । घ्या घ्या आता म्हणतसे ॥३॥
मी माझे आणि तुझे । न धरी टाकी परते ओझे ।
भावबळे फळती बीजे । बापरखुमादेविवरु विठ्ठली ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग