वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 8. आत्मस्वरूप स्थिती

अखंडित ध्यानी । पांड

🙏 16. संत जनाबाई · ABH-073809 · अभंग क्र. १९१

191.
अखंडित ध्यानी । पांडुरंग जपे वाणी ॥1॥
पांडुरंग नाम जपे । हेचि माझे महा तप ॥2॥
ऐसे आले प्रत्ययासी । सहज तेणे तत्त्वमसी ॥3॥
पावलिया हो स्वपद । सहज विराला तो शब्द ॥4॥
संदेह अवघाचि फिरला । जनी म्हणे उदयो झाला ॥5॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग