परम कृपेचा सागर ।
1228.
परम कृपेचा सागर ।
भक्तवत्सल करुणाकर ॥१॥
ऐसी वागवितो नांवे ।
भक्तिलागी निजवैभवे ॥२॥
म्हणवी दासाचा अंकित ।
शरणागता शरणांगत ॥३॥
निळा म्हणे साचचि करी ।
न वजे पासुनी तया दुरी ॥४॥
1228.
परम कृपेचा सागर ।
भक्तवत्सल करुणाकर ॥१॥
ऐसी वागवितो नांवे ।
भक्तिलागी निजवैभवे ॥२॥
म्हणवी दासाचा अंकित ।
शरणागता शरणांगत ॥३॥
निळा म्हणे साचचि करी ।
न वजे पासुनी तया दुरी ॥४॥