वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 11. गार्‍हाणीं - अभंग ४८ ते ७७

दुजी येऊनी पुढे बोले

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090376 · अभंग क्र. ५०

50.
दुजी येऊनी पुढे बोले ऐके वो बाई । घुसळण घुसळितां डेरां फोडिला पाही ॥१॥ धांवुनि आली सासु मारितसें मजला । हांसतसे आपण तेथोनि पळाला ॥२॥ वांसुरें ती साडीं मुला चिमुरे घेतो । द्या रे नवनीत म्हणोनि तया मारितो ॥३॥ लपविलें ठायी उरो नेदी कांही । एका जनार्दनी पुरें आता बाई ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग