वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २४. ढोंगी संत

चातुर्य मिरवी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088564 · अभंग क्र. १४४१

1441.
चातुर्य मिरवी ।
कळा व्युत्पत्ति दाखवी ॥१॥
परी ते अवघे वांया गेले ।
एका न भजता विठठले ॥२॥
गायनाची कळा ।
आसने मुद्रेचा सोहळा ॥३॥
निळा म्हणे जे जे करी ।
सोंगींचि ते ते अवघे वरी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग