वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

धरसी संसारासी हांव ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085052 · अभंग क्र. २९८६

2986.
धरसी संसारासी हांव । माझे माझे म्हणशी सर्व । हे तंव कोणाचे वैभव । तुज न कळे पामरा ॥१॥
आयुष्यमान जंव आहे । तंव सर्वा होशी साह्म । अंतकाळीं जंव आहे । तंव सर्वा होशी साह्म ॥२॥
तुज जे म्हणती उत्तम । त्यांचा तुज मोठा भ्रम । अंतकांळीं पावशी श्रम । एकलाचि पामरा ॥३॥
म्हणोनि सर्व भावे हरी । स्मरण करी निरंतरी । एका जनार्दनी निर्धारी । नाम स्मरे वेळोवेळां ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग