वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

नित्य काळ वाचे जया न

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086544 · अभंग क्र. १२११

1211.
नित्य काळ वाचे जया नाम छंद । तयासी गोविंद मागे पुढे ॥१॥
घात आघात निवारित । छाया पीतांबरी करीत ॥२॥
ऐसा भक्तांचा अंकीत । राहे उभाची तिष्ठत ॥३॥
एका जनार्दनी वेध । वेधामाजीं परमानंद ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग