वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 146. श्री ज्ञानेश्वरांची आदि

हेचि आम्हा श्रेष्ठ ब

🙏 4. संत नामदेव · ABH-081842 · अभंग क्र. ९०६

906.
हेचि आम्हा श्रेष्ठ बोलिले परनिष्ठ | असता दुर्घट परी सेव्य ॥१॥
पांडवांचे कुळ शोधिता निर्मळ | कुंद जार गोळ बुद्धिकांसी ॥२॥
भक्ति हे सरती जाति न सरती | ऐसी आत्मस्थिती स्वसंवेद्य ॥३॥
दुर्वास वसिष्ठ अगस्ति गौतम | हे ऋषि उत्तम कुळीचे कैसे ॥४॥
व्यास आणि वाल्मिक कोण कुळ तयांचे तैसेचि आमुचे सोपान म्हणे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग