वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 5. भक्त वत्सलता

आई मेली बाप मेला । म

🙏 16. संत जनाबाई · ABH-074098 · अभंग क्र. १२८

128.
आई मेली बाप मेला । मज सांभाळी विठ्‌ठला ॥1॥
हरीरे मज कोणी नाही । माझी खात असे डोई ॥2॥
विठ्‌ठल म्हणे रुक्मिणी । माझे जनीला नाही कोणी ॥3॥
हाती घेउनी तेलफणी । केस विंचरुन घाली वेणी ॥4॥
वेणी घालुन दिधली गाठ । जनी म्हणे चोळ बा पाठ ॥5॥
जनी म्हणे बा गोपाळा । करी दुबळीचा सोहळा ॥6॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग