शिवनाम उच्चारा । तेण
974.
शिवनाम उच्चारा । तेणे कळिकाळासी दरारा ॥१॥
ऐसा नामाचा महिमा । न कळेचि आगमा निगमां ॥२॥
सकळ मंत्राचे माहेर । शिवमंत्र पंचाक्षर ॥३॥
एका जनार्दनी वाचे । शिवनाम जपा साचे ॥४॥