आंगीचिया बळे खेळसी ह
220.
आंगीचिया बळे खेळसी हुतुतु । वृद्धपण आलिया तोंडावरी थुथुथु ॥१॥
कासया खेळसी वाया भजें गुरुराया । चुकविल डाया हुतुतुतु ॥२॥
एका जनार्दनी हुतुतु नको भाई । मन जिंकुनियां लागे कान्होबाचे पायी ॥३॥