वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 73. विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९

जो जो धरसील भाव । ते

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088003 · अभंग क्र. २१६१

2161.
जो जो धरसील भाव । ते ते देईल देव । ये अर्थी संदेह । मानू नको ॥१॥
भावे भक्ति फळे । भावे देह मिळे । निजभावें सोहळे । स्वानंदाचे ॥२॥
एका जनार्दनी । भावाच्या आवडी । मनोरथ कोडी । पुरवी तेथे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग