दीन आणि दुर्बळांसी ।
65.
दीन आणि दुर्बळांसी । सुखरासी हरिकथा ॥१॥
तारु भवसागरींचे । उंच नीच अधिकार ॥२॥
चरित्र ते उच्चारावे । केले देवे गोकुळी ॥३॥
तुका म्हणे आवडी धरी । कृपा करी म्हणवुनी ॥४॥
65.
दीन आणि दुर्बळांसी । सुखरासी हरिकथा ॥१॥
तारु भवसागरींचे । उंच नीच अधिकार ॥२॥
चरित्र ते उच्चारावे । केले देवे गोकुळी ॥३॥
तुका म्हणे आवडी धरी । कृपा करी म्हणवुनी ॥४॥