देहिचेनि सुखें सुखाव
2751.
देहिचेनि सुखें सुखावत । सुख सरतां दुःख पावत ॥१॥
ऐशी आहे बरोबरी । वाया शिणती निर्धारी ॥२॥
सुख दुःख ते समान । मुळींचेच हे दोन्ही जाण ॥३॥
एकाजनार्दनी सुखदुःख । अवघा जनार्दन एक ॥४॥