वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

धन्य माझे भाग्य पूर्

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-080999 · अभंग क्र. ६०

60.
धन्य माझे भाग्य पूर्व पूण्ये फळासी आले । तरिच आवडले तुमचे सुख ॥
ऐसे बोल वो रुखमिणी । बहुत दिस होत माझे मनी ॥
जे चिंतित होतो आंतकरणी । ते फळासी आले ॥
की तुम्हासारिखा ना हो मजलागी । सोहोळा हा घ्यावा निज गुह्याचा ॥
काय सांगो आता सुखाची आवडी । देखोनी मन माझे ओढी तुमच्या पायी ॥
न करिता क्लेश पावले अवचिता । हे कृपा भगवंता केली मज ॥
बोधला म्हणे पूर्व भाग्ये पडिली मिठी । आता सांगसिल गोष्टी आंतरीच्या ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग