वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

जया ठायी जैसा भाव ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086540 · अभंग क्र. १२५३

1253.
जया ठायी जैसा भाव । प्रगटे देव तैसाची ॥१॥
हा तो जगी अनुभव । नुपेक्षी देव कवणासी ॥२॥
स्त्रियादि हीन याती । नामे तया उत्तम गती ॥३॥
निंदका वंदका सम । गाता जोडे एकधाम ॥४॥
कृपाळु माऊली । एका जनार्दनी साउली ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग