मायेहूनि माय मानी ।
270.
मायेहूनि माय मानी । करी जिवाची ओंवाळणी ॥1॥
परलोकींचे तारू । म्हणे माझा ज्ञानेश्वरु ॥2॥
वित्त गोत चित्त पाहे । सत्य वंदी गुरुचे पाय ॥3॥
पतिव्रते जैसा पती । जनी म्हणे सांगो किती ॥4॥