वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 62. हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९

नाही अटक काळ वेळ । स

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084929 · अभंग क्र. ११०३

1103.
नाही अटक काळ वेळ । सदा सोंवळें हरिनाम ॥१॥
भलते वेळीं भलते काळी । वाचे वदा नामावळी ॥२॥
न लगे मुहूर्त अथवा योग । संकल्प सांग मनाचा ॥३॥
एका जनार्दनी नेम । सोपे नाम जपतां ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग