सकळाहि संत आराधिती ।
1384.
सकळाहि संत आराधिती ।
हदयकमळी ते पूजिती ॥१॥
चरण गोमटे म्हणवूनि ।
पापा तापा करिती धुणी ॥२॥
नित्यानित्ये आठविती ।
निळा म्हणे तृप्त झाले ।
चरणामृतेचि ते धाले ॥३॥
1384.
सकळाहि संत आराधिती ।
हदयकमळी ते पूजिती ॥१॥
चरण गोमटे म्हणवूनि ।
पापा तापा करिती धुणी ॥२॥
नित्यानित्ये आठविती ।
निळा म्हणे तृप्त झाले ।
चरणामृतेचि ते धाले ॥३॥