अभागी तो जाण । न करी
2757.
अभागी तो जाण । न करी विठ्ठलस्मरण ॥१॥
तया व्यालीसे जननी । अभागी तो पापखाणी ॥२॥
न जाय पंढरपुरा । मांडी वेदान्त पसारा ॥३॥
एका जनार्दनी म्हणे । श्वानापरी जायाचें जिणें ॥४॥