वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 14. ईतर प्रकरणे › २. छ. शिवाजी म. व तुकाराम म. भेट नजराणा

नावडे जे चित्ता । ते

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073410 · अभंग क्र. २

2.
नावडे जे चित्ता । तेचि होसी पुरविता ॥१॥
का रे पुरविली पाठी । माझी केली जीवेंसाठी ॥२॥
न करावा संग । वाटे दुरवावे जग ॥३॥
सेवावा एकांत । वाटे न बोलावी मात ॥४॥
जन तन धन । वाटे लेखावे वमन ॥५॥
तुका म्हणे सत्ता । हाती तुझ्या पंढरीनाथा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग