वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

विठ्ठल नाम घेती वाहा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085992 · अभंग क्र. १६०३

1603.
विठ्ठल नाम घेती वाहाती टाळिया । ब्रह्मादिक येऊनिया वंदिती पाया ॥१॥
धन्य धन्य हरिभक्त जगी । वाहाताती टाळी नाचताती रंगी ॥२॥
प्रेमभरित सदा करिती कीर्तन । एका जनार्दनी वंदूं तयाचे चरण ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग