सर्व सुखाची लहरी । ज
8.
सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई अलंकापुरी ॥१॥
शिवपीठ हे जुनाट । ज्ञानाबाई तेथे मुगुट ॥२॥
वेदशास्त्र देती ग्वाही । म्हणती ज्ञानबाई आई ॥३॥
ज्ञानाबाईचे चरणी । शरण एका जनार्दनी ॥४॥