गुरु माता गुरु पिता
1810.
गुरु माता गुरु पिता । गुरु आमुची कुळदेवता ॥१॥
थोर पडता सांकडें । गुरु रक्षी मागे पुढे ॥२॥
काया वाचा आणि मन । गुरुचरणींच अर्पण ॥३॥
एका जनार्दनी शरण । गुरु एक जनार्दनी ॥४॥
1810.
गुरु माता गुरु पिता । गुरु आमुची कुळदेवता ॥१॥
थोर पडता सांकडें । गुरु रक्षी मागे पुढे ॥२॥
काया वाचा आणि मन । गुरुचरणींच अर्पण ॥३॥
एका जनार्दनी शरण । गुरु एक जनार्दनी ॥४॥