जेणे घेतलेंसे विख ।
2830.
जेणे घेतलेंसे विख । तया सर्प लाविती देख ॥१॥
जे केले आपुले आपण । जे भोगिता दुःख कोण ॥२॥
एका जनार्दनी कर्म । कर्मामाजी घडे वर्म ॥३॥