गंध ग्रहण घ्राणता ।
1063.
गंध ग्रहण घ्राणता । त्रिपुटी मांडिली सर्वथा ॥१॥
सुबुद्धि सुगंध चंदन । केले दत्तात्रया अर्पण ॥२॥
शांति क्षमा अक्षता । तिलक रेखिला तत्त्वता ॥३॥
एका जनार्दनी । करुनि साष्टांगें नमन ॥४॥