वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 202. मुमुक्षुस उपदेश

मृगजळडोहो का उपससी व

🙏 4. संत नामदेव · ABH-082230 · अभंग क्र. १९९०

1990.
मृगजळडोहो का उपससी वाया | वेगी लवलाह्या शरण रिघे ॥१॥
भजे तू विठ्ठला सर्वांभूती भावे | न लगति नांवे आणिकांची ॥२॥
होईल सुटका घडेल भजन | नाम जनार्दन येईल वाचे ॥३॥
नामा म्हणे घडे भजन विठ्ठली | ऐसि हे निमोली भक्ति करी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग