वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

सगुण निर्गुण मूर्ति

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084439 · अभंग क्र. ५५४

554.
सगुण निर्गुण मूर्ति उभी असे विटे । कोटी सुर्य दांटे प्रभा तेथे ॥१॥
सुंदर सगुण मूर्ति चतुर्भुज । पाहता पूर्वज उद्धरती ॥२॥
त्रिभुवनी गाजे ब्रीदाचा तोडर॥तोचि कटी कर उभा विटे ॥३॥
एका जनार्दनी नातुडे जो वेदा । उभा तो मर्यादा धरुनि पाठी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग