वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 218. घोंगडे

पाटोळा तिमलारे मजवरी

🙏 4. संत नामदेव · ABH-081939 · अभंग क्र. २१४४

2144.
पाटोळा तिमलारे मजवरी घाली कांबळे ॥ धृ॥आषाढमासिचा रे कैसा शीतळ वारा |वर्षातो मेहुला रे कैशा शीतळ धारा ॥१॥
झिरमिर झिरमिर रे कैसा वर्षतो मेघू |जाळीचे घोंगडे बा मजवर घाली सेवू ॥२॥
प्रेमाचे भरते गा कैसा महापूर आला | नामया विष्णुदास केशवराजी मिनला ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग