वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

रामनाम उच्चार होटीं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087648 · अभंग क्र. ७३१

731.
रामनाम उच्चार होटीं । संसाराची होये तुटी ॥१॥
संसार तो समुळ जाय । राम उच्चारुनी पाहे ॥२॥
मागे अनुभवा आले । गजेंद्रादि उद्धरिले ॥३॥
शिव ध्यातो मानसी । रामनाम अहर्निशी ॥४॥
एका जनार्दनी राम । पूर्ण परब्रह्मा निष्काम ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग